विसावे शतक हे उथापालथी आणि अत्यंत वेगवान बदलांचा काळ होता. जगाला विश्लेषणाचा विषय मानून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे जग (विश्व) कशाप्रकारे उत्क्रांत झाले हे सदर पेपर (Course) द्वारे विद्यार्थ्यांना-विद्यार्थिनींना समजून येईल. विद्यार्थ्यांना-विद्यार्थिनींना आधुनिक विश्वाला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पनांची, विचारांची आणि घटनांची ओळख होईल आणि ते ऐतिहासिक घटनांना विस्तृत दृष्टीकोनातून समजून घेऊ शकतील.


The Twentieth century has been a time of upheaval and very rapid change. The course takes the world as the unit of analysis and seeks to help students understand how the world evolved in the first half of the twentieth century. It introduces the students to major concepts, ideas and events which created the modern world so that they will be able to place historical events in a larger context.