सन १९१७ ची रशियन राज्यक्रांती ही काळाला कलाटणी देणारी घटना आहे. या घटनेने फक्त रशियाच नव्हे तर संपूर्ण जगात मुलभूत बदल घडवून आणले. सदर पेपर हा विद्यार्थी-विद्यार्थिनींना रशियन राज्यक्रांतीची पार्श्वभूमी, त्यातील घटनाक्रम आणि त्याचे परिणाम यांची ओळख करून देईल. साम्यवादाच्या आरंभिक दिवसांची आणि यु.एस.एस.आर. च्या उदयाची आणि विस्ताराची माहिती विद्यार्थी-विद्यार्थिनींना होईल.    

 

 

The Russian Revolution of 1917 was an epoch making event. It caused remarkable change not only in Russia but also in the world. This course is designed to introduce students to origin, course and impact of the Russian Revolution. It acquaints the students with the early days of Communism and the rise and growth of U.S.S.R