एकोणिसावे शतक हे भारतावरील वसाहतवादी वर्चस्व आणि आर्थिक शोषणाचा काळ होता. ह्याच काळात भारताची अर्थव्यवस्था पाश्चात्य राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा पिछाडीवर पडली. भारतीय लोक हे अत्यंत गरिबीमुळे पिळले गेले. सदर पेपरच्या माध्यमातून  वासाहतिक शासनाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांची समज विद्यार्थ्यांना येईल. या पेपर मधून वासाहतिक शासनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत झालेले संरचनात्मक बदल समजून घेता येतील. विद्यार्थी या पेपरद्वारे भारताच्या आर्थिक इतिहासाच्या परिपेक्षात वासाहतिक शासनाचे  परिणाम समजून घेऊ शकतील.  

 

The 19th Century was a period of economic exploitation and colonial domination in India. It was a period when Indian economy fell behind the Western nations. The people of India suffered from abject poverty. This course is developed to help the students understand the impact of colonial rule on the Indian Economy. It tries to understand the structural changes initiated by colonial rule in the Indian economy. It will help students understand the impact of colonial rule in context of the country’s economic history.