सदर अभ्यासक्रमात इतिहासकारांद्वारे वापरल्या जाणाऱ्या इतिहासाच्या बदलत्या संकल्पना समजून घेतल्या जातील. 

या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्याला इतिहासासंबधीचे नवे दृष्टीकोन, तसेच प्रगत ऐतिहासिक सिद्धांत आणि तंत्रे याची माहिती होईल. 

विद्यार्थ्याला नव्या प्रकारच्या ऐतिहासिक साधनांची आणि इतिहासातील नव्या प्रवाहांची माहिती होईल. 

This course explores the changing concept of history adopted by historians. The course will

acquaint the students with new approaches and advanced historical theory and techniques.

The students will be exposed to new types of historical sources and recent trends in history