दुसऱ्या महायुद्धानंतर नवीन जागतिक सत्ता संरचना अस्तित्त्वात आली. विसाव्या शतकाच्या मध्यापासून जागतिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचे बदल घडून येण्यास आरंभ झाला. सदर कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानात झालेल्या परिवर्तानाची माहिती होईल. सदर कोर्सद्वारे जागतिक इतिहासाच्या संदर्भात घडलेल्या घटना, संघर्षाचे मुद्दे, शांतता, प्रतिकार, संघर्ष आणि प्रगती इत्यादी बाबींशी विद्यार्थी अवगत होतील.  

A new global order came into existence in the aftermath of the Second World War. The middle of the twentieth century inaugurated a remarkable era of change in world history. This course is designed to acquaint the students with the political, social, economic and technological transformation that took place in the latter half of twentieth century. It will familiarize them with events and issues of conflict, peace, resistance, struggle and progress in the context of world history