आता स्त्रिया इतिहासात अदृश्य राहिल्या नाहीत. या कोर्सच्या माध्यमातून स्त्रियांचा इतिहासाला सामाजिक इतिहासाच्या व्यापक दृष्टीकोनात समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच गेल्या काही दशकात इतिहासकारांनी संशोधन केलेल्या स्त्रियांच्या इतिहासाच्या विभिन्न घटकांना जाणून घेणार आहोत. या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना स्त्रियांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास या संकल्पना, विविध ऐतिहासिक कालखंडात स्त्रियांची स्थिती आणि स्त्रियांच्या चळवळी इत्यादींची माहिती होईल. शेवटच्या घटकात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी स्त्रिया मोठ्याप्रमाणात संघटीत होण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकण्यात येईल.
Women are no longer invisible in history. This course is planned to situate women's history within the broader perspective of social history, and illustrate significant themes in women's history on which historians have been working over the last few decades. It will introduce students to concepts of Women’s History and Feminist History, the status of women in different periods of history, and the Women’s Movement. The last module will throw light on the mobilization of women on a mass scale for the cause of country’s independence.
- Teacher: Muphid Mujawar CDOE