सदर कोर्समध्ये भारताला पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवणाऱ्या भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जाईल. वृद्धिंगत होणाऱ्या पर्यटन क्षेत्रामध्ये इतिहासाच्या ज्ञानाची उपयुक्तता अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना-विद्यार्थिनींना या कोर्सद्वारे प्रोत्साहित केले जाईल. कोर्सच्या माध्यमातून प्रवास आणि पर्यटन उद्योगाची ओळख करून देण्यात येईल ज्यामुळे सदर विद्यार्थी प्रवास आणि पर्यटन उद्योगाकडे करियर संधीच्या दृष्टीने पाहतील.
The course explores various facets of Indian heritage and culture that make the country an attractive tourist destination. It encourages the applied understanding of history in the expanding tourism sector. The course will introduce students to the travel and tourism sector so that they will be able to explore and evaluate the option of choosing it as a career in the future
- Teacher: Muphid Mujawar CDOE